KBCNMU Recruitment 2026: शिक्षकेतर पदांची भरती | Walk-in Interview

KBCNMU Recruitment 2026 शिक्षकेतर पदांची Walk-in Interview भरती

KBCNMU Recruitment 2026 – शिक्षकेतर पदांसाठी Walk-in Interview कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर संवर्गातील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. Programmer, Multi Task Operator, Senior Centre Volunteer (प्रशिक्षणार्थी) आणि Technical Assistant (प्रशिक्षणार्थी) यांसह उपलब्ध पदांसाठी उमेदवारांनी 12 September 2026 रोजी सकाळी 10 वाजण्यापूर्वी निर्धारित ठिकाणी उपस्थित राहावे. … Read more