BMC Recruitment 2026: 13 बहुउद्देशीय कामगार पदांची भरती
BMC Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 13 बहुउद्देशीय कामगार पदांची भरती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC/MCGM) अंतर्गत Mata Ramabai Ambedkar Maternity Home, Marol, Andheri (East) येथे Multi-Purpose Worker (MPW) पदासाठी 13 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी Offline पद्धतीने अर्ज करायचा असून अर्जाची अंतिम तारीख 12 September 2026 रोजी दुपारी 4:00 वाजेपर्यंत आहे. BMC Recruitment … Read more