Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 अंतर्गत 222 पदांसाठी अर्ज सुरू. शेवटची तारीख 31 मार्च 2026. पात्रता, अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती येथे पाहा.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Bharti 2026 (CSMC Bharti 2026)has announced 222 vacancies for various Group C posts including Junior Engineer (Civil), Sub-Divisional Fire Officer, Assistant Fire Officer, Sanitary Inspector, Veterinary Pharmacist, Driver Operator, Draftsman, Fireman, Cashier and more. Interested and eligible candidates can apply online before 18 March 2026. Applicants are advised to read the official notification carefully for details regarding eligibility criteria, application fees, selection process, syllabus, and important dates before submitting the application form.
Introduction -सरकारी नोकरीची थोडक्यात माहिती – Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 :-
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Bharti 2026 अंतर्गत गट-क पदांसाठी एकूण 222 रिक्त जागांची घोषणा करण्यात आली आहे. Municipal Corporation Job Vacancy शोधणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी संधी आहे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपविभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पशुवैद्यकीय फार्मासिस्ट, ड्रायव्हर ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, अग्निशमन कर्मचारी, रोखपाल आदी पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया व इतर सर्व माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये काळजीपूर्वक तपासावी.
👉 8605205901 WhatsApp नंबर वर आपल्या जिल्ह्याचे नाव टाका
उदा: Hii Pune, Hii Nashik
💬 येथे क्लिक करा -
Recruitment Details Table -Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026
| घटक | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation |
| भरती वर्ष | 2026 |
| एकूण रिक्त पदे | 222 पदे |
| पदाचे नाव | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपविभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ अभियंता (सहाय्यक अभियंता/स्थापत्य), स्वच्छता निरीक्षक, पशुवैद्यकीय फार्मासिस्ट, ड्रायव्हर ऑपरेटर, कृषी सहाय्यक / बाग सहाय्यक, ड्राफ्ट्समन (ट्रेसर), अग्निशमन, रोखपाल |
| नोकरी ठिकाण | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज शुल्क | SC/ST/PwBD/ExSM – ₹900 / खुला प्रवर्ग – ₹1000 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 मार्च 2026 |
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Official Notification PDF) काळजीपूर्वक वाचा.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
खालील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे –CSMC Bharti 2026 Eligibility Criteria, Municipal Corporation Jobs Maharashtra
(भरती संस्था: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation)
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| Junior Engineer (Civil) | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (B.E./B.Tech Civil) |
| Sub-Divisional Fire Officer | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा निवृत्त स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा 1 वर्षाचा फायर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा Grade I – The Institution of Fire Engineers (U.K./India) किंवा B.E. Fire / Divisional Fire Officer |
| Assistant Fire Officer | कोणत्याही शाखेतील पदवी + Leading Fireman/Driver Operator म्हणून 3 वर्षांचा अनुभव |
| Jr. Engineer (Asst. Eng/Civil) | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (शासकीय मान्यताप्राप्त) |
| Sanitary Inspector | कोणत्याही शाखेतील पदवी + सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स/डिप्लोमा |
| Veterinary Pharmacist | इयत्ता 12वी उत्तीर्ण + B.V.Sc & AH पदवी + 2 वर्षांचा अनुभव |
| Driver Operator | 10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा फायरमन कोर्स पूर्ण + जड वाहन परवाना (Heavy Driving License) + 3 वर्षांचा अनुभव |
| Agriculture Assistant | B.Sc Agriculture / Horticulture / Forestry + 3 वर्षांचा अनुभव |
| Draftsman (Tracer) | 10वी उत्तीर्ण + शासकीय तांत्रिक रेखाटन प्रमाणपत्र (Technical Drawing Certificate) |
| Fireman | 10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा फायरमन कोर्स (किंवा Advanced Course) माजी सैनिकांसाठी नियुक्तीपूर्व 12 ते 30 दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य |
| Cashier | B.Com पदवी + मराठी टायपिंग (30 WPM) / इंग्रजी टायपिंग (40 WPM) + संगणक टायपिंग प्रमाणपत्र |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) मध्ये सविस्तर पात्रता व अटी तपासाव्यात.
Age Limit (वयाची अट)
(Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 age limit)
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
|---|---|
| Junior Engineer, Asst. Engineer, Sanitary Inspector, Agri Assistant, Draftsman, Cashier | 18 ते 38 वर्षे |
| Sub-Divisional Fire Officer, Assistant Fire Officer | कमाल 40 वर्षे (Risk & Uniformed Post) |
| Driver Operator, Fireman | कमाल 30 वर्षे (Risk & Uniformed Post) |
वयोमर्यादेत सवलत: महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार SC/ST/OBC/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांना लागू राहील.
ईतर महत्वाच्या भरती लिंक येथे बघा:-
| ईतर महत्वाच्या भरती लिंक येथे बघा:- | |
| महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती 2026 | |
| गृहमंत्रालय अंतर्गत NFSU भरती 2026 ( सरकारी नोकरी) |
निवड प्रक्रिया ( Selection Process CSMC)
(भरती संस्था: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation)
Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 Selection Process
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 साठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल:
1. ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT / OMR पद्धत)
- वस्तुनिष्ठ (Objective Type) प्रश्न
- पात्रता व गुणवत्तेच्या आधारे पुढील टप्प्यासाठी निवड
2. शारीरिक पात्रता चाचणी (Physical Standard Test – PST)
- फायरमन, ड्रायव्हर ऑपरेटर व अग्निशमन अधिकारी पदांसाठी अनिवार्य
3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ. तपासणी
4. मुलाखत (Interview)
- काही तांत्रिक / विशेष पदांसाठी लागू
अंतिम निवड ही लेखी परीक्षा व इतर आवश्यक चाचण्यांतील गुणवत्तेनुसार केली जाईल.
अर्ज प्रक्रिया (How to Apply CSMC)“Sambhajinagar Mahanagapalika Online Application 2026”
(भरती संस्था: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation)
Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.chhsambhajinagarmc.org
2. “Recruitment / Career” विभागात संबंधित जाहिरात निवडा.
3. ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
4. आवश्यक कागदपत्रे (फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे इ.) अपलोड करा.
5. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) नीट वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026
टीप: अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
Application Fees (अर्ज शुल्क)
Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 application fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General / Open Category | ₹1,000/- |
| Reserved Category (SC/ST/OBC) | ₹900/- |
| Ex-Servicemen / Divyang | शुल्क नाही (मुक्त) |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाच्या लिंक टेबल ( Important Link )Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Recruitment 2026:-
| लिंकचे नाव | लिंक |
|---|---|
| अधिकृत वेबसाईट | https://www.chhsambhajinagarmc.org |
| अधिकृत जाहिरात (PDF) | अधिकृत पीडीएफ येथे बघा शेवटची तारीख -31 मार्च पीडीएफ |
| ऑनलाइन अर्ज लिंक | CSMC Apply Online |
| अशाच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मोफत नोकरीच्या जाहिराती साठी 💬 8605205901 या नंबर वर आपल्या जिल्ह्याचे नाव टाका | |
| आपल्या वेबसाईटवर सविस्तर माहिती | https://yariyajobs.in |
महत्वाच्या सूचना- Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026
(भरती संस्था: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation)
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती अचूक व बरोबर भरा. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, फोटो, सही इ.) योग्य स्वरूपात अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरल्यानंतर त्याची पावती जतन करून ठेवा.
- शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज पूर्ण करा. अंतिम दिवशी वेबसाईट स्लो होण्याची शक्यता असते.
- फायरमन, ड्रायव्हर ऑपरेटर व अग्निशमन अधिकारी पदांसाठी शारीरिक चाचणी अनिवार्य आहे.
- नोकरीसाठी कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊ नका.
निष्कर्ष -Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 :
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 ही 222 पदांसाठी उत्तम संधी आहे. अभियांत्रिकी, अग्निशमन, आरोग्य, कृषी व इतर विविध क्षेत्रांतील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा. छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरी आहे बेरोजगार युवकांसाठी एक सुवर्ण संधी आहे.
टीप :- Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026 नोकरी साठी कोणालाही पैसे देऊ नका.
FAQ (सामान्य प्रश्न)Chhatrapati Sambhajinagar Mahanagapalika Bharti 2026
Q1. एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर:-एकूण 222 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
उत्तर:-18 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे.
Q3. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
उत्तर:-अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
Q4. निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर:-ऑनलाइन लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (लागू असल्यास), कागदपत्र पडताळणी व मुलाखत.
Q5. वयोमर्यादेत सवलत आहे का?
उत्तर:- होय, महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार SC/ST/OBC/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांना सवलत लागू आहे
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्या.
Yariya Jobs – एक विश्वास!