Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 – Apply Online for 130 Government Jobs | MBMC Recruitment Notification

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 – Apply Online for 130 Government Jobs | MBMC Recruitment Notification- Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP), १५वा वित्त आयोग (नागरी आयुष्यामन आरोग्य मंदिर) व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध कंत्राटी पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Radiologist, Pediatrician, Microbiologist, Medical Officer, Dentist, Public Health Manager, Nurse, Pharmacist यासारख्या महत्त्वाच्या पदांवर मानधन तत्वावर निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 20 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑफलाईन स्वरूपात सादर करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीत विविध 130 तज्ञ पदांचा समावेश आहे. सर्व पदांवर नियुक्ती ही अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देऊन केली जाणार आहे. अर्ज हे फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

भरतीचे संक्षिप्त विवरण (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025):

तपशीलमाहिती
भरती करणारी संस्थामिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC)
अंतर्गत योजनाराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)
एकूण पदे130
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
शेवटची तारीख20 ऑगस्ट 2025
नोकरीचे ठिकाणमिरा भाईंदर, ठाणे
नोकरीचा प्रकारमानधनावर आधारित कंत्राटी पदे

1. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)पदभरती तपशील (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025) :

पदाचे नावआवश्यक पात्रताअनुभवमानधन (₹)
RadiologistMD Radiology / DMRDअनुभवास प्राधान्य₹75,000
PediatricianMD Paed / DCH / DNBअनुभवास प्राधान्य₹75,000
MicrobiologistMD Microbiologyअनुभवास प्राधान्य₹75,000
Medical OfficerMBBS (MCI/NMC रजिस्ट्रेशनसह)अनुभवास प्राधान्य₹60,000
EpidemiologistAny Medical Graduate + MPH / MHA / MBA (Health)अनुभवास प्राधान्य₹34,000
DentistBDS (8 yrs Exp) / MDS (3 yrs Exp) with State Dental Council Registrationअनुभवास प्राधान्य₹30,000
Public Health ManagerMBBS / BAMS / BHMS / BPT / B.Sc Nursing / B.Pharm + MPH/MHA/MBA (Health Admin)अनुभवास प्राधान्य₹32,000
Nurse (Female)B.Sc Nursing / GNM + MNC Registrationअनुभवास प्राधान्य₹20,000
Nurse (Male)B.Sc Nursing / GNM + MNC Registrationअनुभवास प्राधान्य₹20,000
Lab TechnicianB.Sc + DMLT + Paramedical Council Registrationअनुभवास प्राधान्य₹18,000
PharmacistD.Pharm + MPCअनुभवास प्राधान्य₹20,000
MPW (ANM Female)ANM + MNC Registrationअनुभवास प्राधान्य₹20,000

2. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP) – पदनिहाय माहिती (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

पदाचे नावआवश्यक पात्रताअनुभवमानधन (₹)
औषध निर्माण अधिकारी (Pharmacist)Degree/Diploma in Pharmacy + MPC Registration + MS Word, Excel, Statistical Tools ज्ञान1 वर्षाचा अनुभव आवश्यक₹19,000
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior TB Lab Supervisor)Graduate/Diploma in Lab Tech + 2-wheeler ड्रायव्हिंग लायसन्स + 2 महिने संगणक कोर्स + Paramedical Council RegistrationNTEP मध्ये 1 वर्ष अनुभव₹20,000
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ते (TB Health Worker)12वी (Science) + MPW/LHV/ANM/Health Worker अनुभव किंवा Graduate (Science) + Health Education/Counselling course / Tuberculosis Health Visitor Course + 2 महिने संगणक कोर्सप्रशिक्षित असणे आवश्यक (Sanitary Inspector Course)₹24,400

3. १५ वा वित्त आयोग (नागरी आयुष्यामन आरोग्य मंदिर) – पद व पात्रता माहिती (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

पदाचे नावआवश्यक पात्रताअनुभवमानधन (₹)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)MBBS with MCI/MMC Registrationप्राधान्य अनुभवी उमेदवारांना₹60,000
परिचारिका (महिला)B.Sc Nursing / GNM with MNC Registrationप्राधान्य अनुभवी उमेदवारांना₹20,000
परिचारक (पुरुष)B.Sc Nursing / GNM with MNC Registrationप्राधान्य अनुभवी उमेदवारांना₹20,000
MPW (Male)12वी (Science) + Paramedical Basic Training Course किंवा Sanitary Inspector Courseप्राधान्य अनुभवी उमेदवारांना₹20,000

4.हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना – पद व पात्रता माहिती (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

क्र.पदाचे नावआवश्यक पात्रताअनुभवास प्राधान्यमानधन (₹)
1पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS with MCI/MMC Registrationहोय₹60,000
2परिचारिका (महिला)B.Sc Nursing / GNM with MNC Registrationहोय₹20,000
3MPW (Male)12वी (Science) + Paramedical Basic Training Course किंवा Sanitary Inspector Courseहोय₹18,000

टीप:

(Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP), १५वा वित्त आयोग (नागरी आयुष्यामन आरोग्य मंदिर) व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

  • सर्व पदे करार पद्धतीवर/मानधन तत्वावर आहेत.
  • अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • वयोमर्यादा व आरक्षण शासन नियमांप्रमाणे राहील.

अर्ज प्रक्रिया (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025):

  1. अर्ज कसा करायचा:
    • पात्र उमेदवारांनी स्वतः अर्ज सादर करायचा आहे.
    • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक, अनुभव, ओळखपत्र इ.) संलग्न करणे बंधनकारक आहे.
    • अर्ज पोस्टाने / कुरिअरने / थेट हातात स्वीकारले जातील.
    • अर्ज शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी स्वीकारले जाणार नाहीत.
  2. अर्ज पाठवायचा / सादर करायचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मंडोली तलाव, तळ मजला, मिरा भाईंदर (प), जि. ठाणे – 401107
  3. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:
    २०/०८/२०२५ रोजी सायं. ४:०० वाजेपर्यंत

निवड प्रक्रिया (Selection Process)(Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025):

1. उमेदवारांची निवड ऑफलाईन अर्जाच्या आधारे प्राप्त माहितीच्या पडताळणीनंतर केली जाईल.
2. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल.
3. निवड प्रक्रिया ही पूर्णतः मुलाखतीवर आधारित (Interview Based) असणार आहे.
4. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
अंतिम निवड ही मुलाखतीतील कामगिरी, अनुभव आणि पात्रतेच्या आधारे केली जाईल.


टीप: निवड प्रक्रियेतील कोणतेही बदल संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा नोटिफिकेशनमध्ये सूचित केले जातील. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासावी.

महत्वाच्या तारखा (Important Dates)(Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

तपशीलतारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख29 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2025

महत्वाच्या लिंक (Important Links)(Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

तपशीललिंक / URL
अधिकृत जाहिरात (PDF)MBMC पीडीएफ Download करा
अधिकृत वेबसाइटMBMC अधिकृत वेबसाईट
वेबसाईटवरील सर्व नोकऱ्याyariyajobs.in

महत्वाची सूचना – (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

(Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025) सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचावी. जाहिरातीत दिलेल्या अटी, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, आणि आवश्यक कागदपत्रे यांची काळजीपूर्वक पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 ही सरकारी प्रक्रिया असून अर्ज हे अधिकृत संकेतस्थळावरून (https://www.mbmc.gov.in/) ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीनेच करावेत. खाजगी एजंट, सोशल मीडिया लिंक, किंवा WhatsApp वरून आलेल्या लिंकवर अर्ज करू नका.

कोणत्याही परिस्थितीत नोकरीसाठी पैसे देऊ नका. भरती प्रक्रियेत पैसे मागणं ही फसवणूक असून, अशा घटनांची त्वरित माहिती स्थानिक पोलिसांना किंवा सायबर क्राईम विभागाला द्यावी.

अर्ज सादर करताना दिलेल्या अंतिम तारखांचा आदर करा. उशीर झाल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्यास, उमेदवार बाद केला जाऊ शकतो.

अधिकृत अपडेट्स आणि सूचना मिळवण्यासाठी Yariya Jobs च्या Telegram व WhatsApp ग्रुपला जॉइन करा. आमचे सर्व अपडेट्स हे विश्वसनीय व वेळेवर दिले जातात.

आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही भरतीची माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना संधी मिळेल

निष्कर्ष (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत निघालेली ही भरती ही इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा. भरती प्रक्रियेत पारदर्शकता असून निवड ही शैक्षणिक गुणवत्ता, अनुभव, लेखी परीक्षा किंवा मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

Yariya Jobs प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भरतीशी संबंधित सर्व अपडेट्स, PDF जाहिरात, अर्ज लिंक, व महत्वाच्या तारखा वेळच्यावेळी देत राहणार आहोत. कृपया आमच्या Telegram व WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा.

सरकारी नोकरी मिळवण्याचा हा उत्तम संधीचा उपयोग करा आणि आपल्या करिअरला योग्य दिशा द्या.

महत्वाच्या भरती लिंक:-

लिंक
मुख्य पृष्ठ – Yariya Jobs
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत मोठी भरती अंतिम तारीख : 07ऑगस्ट 2025
Indian Bank Bharti 2025 | 1500 अप्रेंटिस पदांची भरती सुरू अंतिम तारीख : 07 ऑगस्ट 2025
NHM Dharashiv bharti 2025 – 34 पदांसाठी भरती जाहीर | Apply Now अंतिम तारीख : 04 ऑगस्ट 2025
जिल्हा रुग्णालय पुणे भरती जाहिरात – 17 पदांसाठी संधी. अंतिम तारीख : 01 ऑगस्ट 2025
Raman Science Centre Nagpur Bharti 2025 अंतिम तारीख : 29 जुलै 2025
NHM Pune Bharti 2025 – सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी, अंतिम तारीख : 28 जुलै 2025
MNLU Mumbai Bharti 2025 अंतिम तारीख : 28 जुलै 2025
आजच्या महत्त्वाच्या भरत्या – 09 जुलै 2025
Gangamai Hospital Bharti
HM Nagpur Bharti

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)(Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)

1. मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा?

उत्तर: ऑफलाईन

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरातीत स्पष्टपणे दिलेली आहे – ती काळजीपूर्वक वाचा व वेळेत अर्ज करा.

3. कोणती शैक्षणिक पात्रता लागते?

उत्तर: पदानुसार पात्रता बदलते. काही पदांसाठी १०वी / १२वी / पदवी / डिप्लोमा / अनुभव आवश्यक आहे. तपशील जाहिरातीत दिले आहेत.

4. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर:- शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला (जर लागला तर) इ. कागदपत्रे आवश्यक असतात.

5. अधिक माहिती मिळवण्यासाठी काय करावे?

उत्तर: अधिकृत वेबसाईट, भरतीची PDF जाहिरात व YARIYA Jobs चे WhatsApp व Telegram ग्रुप जॉइन करावेत.