Punjab National Bank Recruitment 2026 | PNB Apprentice 5138 Posts Apply Online

Punjab National Bank Recruitment 2026 announced for 5138 Apprentice posts. Check eligibility, age limit, salary, syllabus & apply online before 24 Feb 2026.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Punjab National Bank Recruitment 2026 has been officially announced by Punjab National Bank (PNB) to fill 5138 Apprentice vacancies under the Apprentices Act, 1961. This is an excellent opportunity for candidates looking for latest bank jobs in India. Interested and eligible applicants can apply online through the official website www.pnbindia.in
before the last date 24 February 2026. The recruitment process includes important details such as eligibility criteria, age limit, selection process, syllabus, salary structure, application fee, and exam pattern. Candidates are strongly advised to read the official PNB Apprentice Notification PDF 2026 carefully before submitting the online application. Stay connected with our website for latest PNB recruitment updates, admit card, exam date, result, and merit list.

Punjab National Bank Bharti 2026 अंतर्गत पंजाब नॅशनल बँक (PNB) यांनी Apprentice पदांसाठी 5138 जागांची भरती जाहीर केली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांनी www.pnbindia.in या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. या भरती संदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम, वेतन आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक भरती २०२६ –Punjab National Bank Recruitment 2026 -भरती माहिती

घटकतपशील
भरती करणारी संस्थापंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank – PNB)
भरतीचे नावPunjab National Bank Bharti 2026
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
एकूण रिक्त पदे५१३८ जागा
महाराष्ट्रातील जागा२३२ पदे
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन अर्ज
अधिकृत वेबसाईटwww.pnbindia.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख२४ फेब्रुवारी २०२६

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Punjab National Bank Recruitment 2026

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate degree in any discipline) असणे आवश्यक आहे.
पदवीचे निकाल 31.12.2025 किंवा त्यापूर्वी जाहीर झालेले असावेत.
Post-wise शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी खाली दिलेला Official Notification PDF काळजीपूर्वक पाहावा.

Age Limit (वयाची अट)

  • Minimum Age Limit: 20 Years
  • Maximum Age Limit: 28 Years

Age Relaxation (आरक्षणानुसार सवलत):

  • SC / ST: 05 Years
  • OBC: 03 Years

वयोमर्यादेची सवलत Government rules नुसार लागू राहील.
अचूक वयोमर्यादा तपशीलासाठी जाहिरात PDF पाहणे आवश्यक आहे.

Pay Scale (वेतन श्रेणी)Punjab National Bank Recruitment 2026

कामाचे ठिकाणमासिक वेतन
ग्रामीण / अर्धशहरी / शहरी₹12,300/-
महानगर (Metro)₹15,000/-

Application Fees (अर्ज शुल्क)Punjab National Bank Recruitment 2026

प्रवर्गअर्ज शुल्क
GEN / OBC / EWS (Male)₹944/-
GEN / OBC / EWS (Female)₹708/-
SC / ST / PwBD (Male / Female)₹236/-
Transgender₹236/-

अर्ज प्रक्रिया (Application Process)Punjab National Bank Recruitment 2026

1. उमेदवारांनी सर्वप्रथम Punjab National Bank Recruitment 2026 ची अधिकृत वेबसाईट
www.pnbindia.in येथे भेट द्यावी.

2. होमपेजवर Recruitment / Careers / Apprentice Recruitment 2026 या लिंकवर क्लिक करावे.

3. भरतीची Official Notification (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी व पात्रता तपासावी.

4. Apply Online या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) करावी.

5. अर्जामध्ये आवश्यक वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील व संपर्क माहिती अचूक भरावी.

6. आवश्यक कागदपत्रे (Photo, Signature, प्रमाणपत्रे इ.) स्कॅन करून अपलोड करावीत.

7. प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

8. सर्व माहिती पुन्हा तपासून Final Submit करावा.

9. अर्ज सादर केल्यानंतर Application Form / Receipt ची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवावी.

महत्वाची सूचना:
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२६ आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता अर्ज लवकर पूर्ण करावा.

भारतीय डाक विभागाकडून ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया (Selection Process)Punjab National Bank Recruitment 2026

Punjab National Bank Apprentice भरती 2026 साठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

1. ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Written Examination)
उमेदवारांची प्राथमिक निवड ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल.

2. Document Verification (कागदपत्र पडताळणी)
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

3. Final Merit List (अंतिम गुणवत्ता यादी)
लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी (Merit List) जाहीर केली जाईल.

महत्वाची सूचना:
निवड प्रक्रियेबाबतचे अचूक तपशील, परीक्षा पद्धत व गुणांचे वितरण हे Official Notification PDF नुसार लागू राहील. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक (Important Links)

लिंक प्रकारलिंक
Official Notification (जाहिरात PDF)हिंदी मध्ये पीडीएफ
English PDF
Apply Online (ऑनलाईन अर्ज)https://www.pnbindia.in
Punjab National Bank Official Websitehttps://www.pnbindia.in
अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या नोकरीच्या जाहिराती साठी 8605205901 या नंबर वर आपल्या जिल्ह्याचे नाव टाका आणि मिळवा मोफत नोकरीच्या जाहिराती..

महत्वाच्या सूचना (Important Instructions)Punjab National Bank Recruitment 2026

1. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Official Notification (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

2. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

3. अर्ज करताना उमेदवारांनी योग्य व अचूक माहिती भरावी. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.

4. ऑनलाईन अर्ज २४ फेब्रुवारी २०२६ नंतर स्वीकारले जाणार नाहीत.

5. अर्ज शुल्क एकदा भरल्यानंतर परत (Refund) केले जाणार नाही.

6. उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर Application Form / Receipt ची प्रत सेव्ह करून ठेवावी.

7. निवड प्रक्रियेबाबतचे सर्व निर्णय Punjab National Bank (PNB) यांचे अंतिम असतील.

8. परीक्षा, Admit Card, Result, Merit List याबाबतची माहिती अधिकृत वेबसाईट वरच प्रसिद्ध केली जाईल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत₹5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

निष्कर्ष (Conclusion)

Punjab National Bank Bharti 2026 ही बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. 5138 Apprentice पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून, पदवीधर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी Official Notification PDF काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व अटी पूर्ण होत असल्याची खात्री करूनच अर्ज करावा. वेळेत अर्ज करून ही सुवर्णसंधी गमावू नये.

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. Punjab National Bank Bharti 2026 साठी किती पदे आहेत?

Answer :- एकूण 5138 Apprentice पदे असून, त्यापैकी महाराष्ट्रात 232 पदे आहेत.

Q2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

Answer :- उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि निकाल 31.12.2025 पूर्वी जाहीर झालेला असावा.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

Answer :- किमान 20 वर्षे व कमाल 28 वर्षे.
SC/ST साठी 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे वयोमर्यादा सवलत आहे.

Q4. अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?

Answer :-अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Q5. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Answer :- 24 फेब्रुवारी 2026.