BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध 23 पदांसाठी भरती सुरू | Apply Now

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या Metropolitan Surveillance Unit अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 23 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा. ही भरती करार तत्त्वावर (Contract Basis) करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेवटची तारीख 21 जुलै 2025 पूर्वी अर्ज करा.

भरती तपशील – BMC Recruitment 2025

तपशील माहिती
भरती करणारी संस्थाबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
विभागाचे नावसार्वजनिक आरोग्य विभाग – Metropolitan Surveillance Unit
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 जुलै 2025 – सायं. 3:00 वाजेपर्यंत
भरती प्रकारकरार तत्वावर (Contract Basis)
एकूण पदसंख्या23 पदे
पदाचे नावविविध (पहा खालील टेबल)
शैक्षणिक पात्रतासंबंधित शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी आवश्यक
अनुभवपदानुसार अनुभव आवश्यक (जाहिरातीत नमूद)
वेतनश्रेणी₹25,000 ते ₹1,75,000 पर्यंत पदानुसार
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
अर्ज लिंकhttps://bit.ly/MSURecruitment2025
चयन प्रक्रियागुणवत्ता यादी + मुलाखत (Interview)
नोकरीचे ठिकाणमुंबई (Mumbai)

भरतीचा तपशील (BMC Recruitment 2025 – Vacancy +Salary Details):

अनु. क्र.पदाचे नावपदसंख्यामासिक वेतन
1Senior Public Health Specialist1₹1,25,000 – ₹1,75,000
2Public Health Specialist1₹90,000 – ₹1,25,000
3Assistant Public Health Specialist2₹65,000 – ₹75,000
4Microbiologist1₹1,00,000 – ₹1,25,000
5Entomologist1₹75,000
6Veterinary Officer1₹75,000
7Food Safety Expert1₹50,000
8Admin Officer1₹75,000
9Technical Officer (Finance)2₹75,000
10Technical Officer (IT)1₹75,000
11Research Assistant2₹60,000
12Technical Assistant2₹50,000
13Multipurpose Assistant2₹25,000
14Training Manager1₹60,000
15Data Analyst1₹75,000
16Data Manager1₹75,000
17Communication Specialist1₹50,000

एकूण पदे: 23

पदनिहाय शैक्षणिक पात्रता व अनुभव (BMC Recruitment 2025)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव
Senior Public Health Specialist
(वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ)
MBBS with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social & Preventive Medicine / Community Medicine)
OR MBBS with EIS Training Course Certificate
OR B.Sc. in Life Sciences / Nursing / Microbiology / Physiology / BDS / BPT with MPH-Epidemiology / DPH / MAE / PhD in Clinical/Medical/Preventive Medicine/Epidemiology
+ अनुभव आवश्यक
Public Health Specialist
(सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ)
वरील प्रमाणेच
Assistant Public Health Specialist
(सहायक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ)
वरील प्रमाणेच
Microbiologist
(सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ)
MBBS with MD/DNB in Medical Microbiology/Lab Medicine
OR MSc/PhD in Microbiology / Biotechnology / Biomedical Sciences
+ अनुभव आवश्यक
Entomologist
(कीटकशास्त्रज्ञ)
MSc in Entomology / Zoology
Preferably PhD in Medical Entomology
+ अनुभव आवश्यक
Veterinary Officer
(पशुवैद्यकीय अधिकारी)
Postgraduate in Veterinary Public Health / Epidemiology / Microbiology / Preventive Medicine / Pathology
+ अनुभव आवश्यक
Food Safety Expert
(अन्न सुरक्षा तज्ञ)
Bachelor’s in Science with Nutrition/Microbiology
OR Masters in Applied Nutrition / Microbiology / Medical Microbiology
+ अनुभव आवश्यक
Admin Officer
(प्रशासकीय अधिकारी)
MBA (preferably in Hospital/Health Management)
OR BBA or Equivalent with relevant specialization
+ अनुभव आवश्यक
Technical Officer (Finance)
(तांत्रिक अधिकारी – वित्त)
MBA (Finance) / ICWA / CA / M.Com
+ अनुभव आवश्यक
Technical Officer (IT)
(तांत्रिक अधिकारी – IT)
Post Graduate in IT/Computer Science
(M.Tech / MBA(IT) / MCA / M.Sc (CS/IT))
Research Assistant
(संशोधन सहाय्यक)
Graduate with MPH / Life Sciences / Epidemiology
OR MBA in Health discipline
+ अनुभव आवश्यक
Technical Assistant
(तांत्रिक सहाय्यक)
B.Sc in MLT
+ अनुभव आवश्यक
Multipurpose Assistant
(बहुउद्देशीय सहाय्यक)
Graduate Degree
+ अनुभव आवश्यक
Training Manager
(प्रशिक्षण व्यवस्थापक)
Graduate with MBA (preferably in HR)
+ अनुभव आवश्यक
Data Analyst
(डेटा विश्लेषक)
Post Graduate in Computer Application or equivalent
+ अनुभव आवश्यक
Data Manager
(डेटा व्यवस्थापक)
PG in IT / Computer Science
OR PG Diploma / BE in IT/Electronics
+ अनुभव आवश्यक
Communication Specialist
(संवाद विशेषज्ञ)
Post Graduate in Mass Communication / Digital Media / PR
OR PG Diploma in related field
+ अनुभव आवश्यक

निवड प्रक्रिया (BMC Recruitment 2025 – Selection Process)

टप्पातपशील
ऑनलाइन अर्जांची छाननीअर्जदारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक छाननी केली जाईल.
गुणवत्ता यादी (Merit List)पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
मुलाखतीसाठी संपर्कगुणवत्ता यादीतील उमेदवारांना ई-मेल / मोबाईल द्वारे मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
मुलाखत (Interview)उमेदवारांच्या पात्रता, अनुभव आणि आवश्यक कौशल्यांचा आढावा घेण्यात येईल.
दस्तऐवज तपासणीमुलाखतीच्या दिवशी मूळ कागदपत्रे आणि दोन प्रमाणित झेरॉक्स प्रती सादर करणे आवश्यक आहे.
अंतिम निवड व करारसर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड होईल आणि उमेदवारांना करार तत्त्वावर नियुक्ती दिली जाईल.

ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ता आधारित असेल.
उमेदवारांनी त्यांच्या ई-मेल व मोबाईल नंबरवर नियमित अपडेट्स तपासत राहावेत

महत्वाच्या लिंक्स (Important Links)BMC Recruitment 2025

माहिती लिंक
अधिकृत जाहिरात (PDF)BMC Official Notification PDF
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online Link BMC
अधिकृत वेबसाइटwww.portal.mcgm.gov.in
यारिया जॉब्स वेबसाइटYariyaJobs.in

टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व लिंक तपासूनच अर्ज करावा.

निष्कर्ष (Conclusion)BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे सार्वजनिक आरोग्य विभागात 23 पदांसाठी जाहीर केलेली ही भरती ही एक उत्कृष्ट संधी आहे, विशेषतः वैद्यकीय, आरोग्य, प्रशासन व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी.
ही भरती करार तत्वावर असून उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर केली जाणार आहे.

सर्व इच्छुक उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.

अधिक माहिती, जाहिरात व अर्ज लिंक्स यासाठी वरील “महत्वाच्या लिंक्स” चा अवश्य उपयोग करा.


तुमच्यासाठी खास!

सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या यारिया WhatsApp आणि Telegram ग्रुपला आजच जॉइन करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ – BMC Recruitment 2025)

1. प्रश्न: ही भरती कोणत्या संस्थेमार्फत केली जात आहे?

उत्तर: ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

2. प्रश्न: ही भरती कायमस्वरूपी आहे का?

उत्तर: ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

3. प्रश्न: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे.

4. प्रश्न: निवड प्रक्रिया कोणत्या टप्प्यांतून होईल?

उत्तर: अर्जांची छाननी, गुणवत्ता यादी, मुलाखत, आणि दस्तऐवज तपासणी अशा टप्प्यांतून अंतिम निवड केली जाईल.

5. प्रश्न: अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, आणि इतर संबंधित कागदपत्रे. मुलाखतीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

महत्वाच्या नोकऱ्या:-

लिंक
मुख्य पृष्ठ – Yariya Jobs
Civil Hospital Gadchiroli Bharti 2025
Krantisinh Nana Patil Rugnalay Satara Bharti
Pharmacy College Bharti
District Wise Jobs
Vibhagiya Ayukt Bharti – Sambhajinagar
ZP Jalgaon Bharti
KVK Akola Young Professional Bharti
आजच्या महत्त्वाच्या भरत्या – 09 जुलै 2025
Gangamai Hospital Bharti
NHM Nagpur Bharti

Leave a Comment