Thane District Bank Bharti 2025 | 165 जागा PDF download| Apply Now

Thane District Bank Bharti 2025 अंतर्गत 165 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. Junior Banking Assistant, Constable, Driver पदांसाठी 29 ऑगस्टपर्यंत अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane District Bank Bharti 2025 अंतर्गत एकूण 165 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Junior Banking Assistant, Constable, Security Guard, Driver अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी Thane District Central Co-Op Bank Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2025 आहे. ठाणे जिल्हा बँक भरती 2025 परीक्षेचे प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने होणार असून प्रश्न उद्देशात्मक (Objective) स्वरूपात विचारले जातील. या परीक्षेत गणित, बँकिंग व सहकार, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था, इतिहास, भूगोल, मराठी, संगणक ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी अशा विषयांचा समावेश असेल. Thane DCC Bank Bharti 2025 साठी अर्जदारांनी अधिकृत जाहिरात, महत्त्वाच्या तारखा व अभ्यासक्रम काळजीपूर्वक वाचून तयारी करणे आवश्यक आहे.

Thane District Bank Bharti 2025 – भरती तपशील

भरतीची माहितीतपशील
संस्था नावThane District Central Co-Op Bank Ltd (Thane DCC Bank)
पदाचे नावज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक
एकूण पदे165 जागा
शैक्षणिक पात्रतापदानुसार आवश्यक (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
नोकरी ठिकाणठाणे जिल्हा
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क• ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – ₹944/-
• इतर पदांसाठी – ₹590/-
अर्ज पद्धतीऑनलाईन अर्ज
शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2025
हेल्पलाईन फोन9156032598 (कार्यालयीन वेळेत

Thane District Bank Bharti 2025 – Post Details

पदाचे नाव (Post Name)पद संख्या (Vacancy)
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट123 पदे
शिपाई36 पदे
सुरक्षारक्षक05 पदे
वाहन चालक01 पद

एकूण 165 जागा Thane District Central Co-Op Bank Vacancy 2025 अंतर्गत जाहीर. अधिक माहितीसाठी मूळ ठाणे Bank recruitment PDF जरूर पहा.

Educational Qualification – Thane DCC Bank Recruitment 2025

पदाचे नाव (Post)शैक्षणिक पात्रता (Qualification)
ज्युनिअर बँकिंग असिस्टंटशासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवीधर + MSCIT (संगणक ज्ञान आवश्यक)
शिपाई८वी ते १२वी उत्तीर्ण
सुरक्षारक्षक८वी ते १२वी उत्तीर्ण
वाहन चालक८वी ते १२वी उत्तीर्ण

Thane District Bank Bharti 2025 Educational Qualification पदनिहाय बदलते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

Salary – Thane District Bank Recruitment 2025

पदाचे नाव (Post)वेतनश्रेणी (Salary)
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट₹20,000/-
शिपाई₹15,000/-
सुरक्षारक्षक₹15,000/-
वाहन चालक₹15,000/-

Thane DCC Bank Recruitment 2025 Salary पदानुसार निश्चित करण्यात आली आहे.

Thane District Bank Bharti 2025 – अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळवर जाऊन वर फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे “New Registration” लिंकवर क्लिक करावे.
  2. आवश्यक वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरून ऑनलाईन अर्ज पूर्ण करावा.
  3. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती खरी व अचूक असावी, चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल.
  4. उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो आणि सहीची स्कॅन कॉपी JPEG/PNG स्वरूपात (कमाल 1 MB) अपलोड करावी.
  5. आवश्यक कागदपत्रे JPEG/PDF/PNG फॉरमॅटमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
  6. अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे (Net Banking / Debit / Credit Card) भरायचे आहे.
  7. एकदा सबमिट केलेला अर्ज दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी अर्ज नीट तपासून पहावा.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे – 29 ऑगस्ट 2025 (सायं. 4:00 वाजेपर्यंत).

Thane District Bank Bharti 2025 – निवड प्रक्रिया

  1. ऑनलाईन परीक्षा (Online Exam):
    • ही परीक्षा Objective Type (Multiple Choice Questions) स्वरूपात असेल.
    • विषय: गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी.
    • परीक्षेचे माध्यम – मराठी व इंग्रजी.
    • जर ठरलेल्या तारखेला परीक्षा घेणे शक्य झाले नाही तर बँक दुसऱ्या सोयीस्कर दिवशी परीक्षा घेईल.
  2. गुणांकन व मूल्यमापन:
    • ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार होईल.
    • काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव यावर आधारित अतिरिक्त गुण दिले जातील (एकूण ५ गुणांपर्यंत).
  3. मुलाखत (Interview):
  4. अंतिम निवड (Final Selection List):
    • ऑनलाईन परीक्षा + मुलाखत या दोन्ही गुणांची बेरीज करून अंतिम यादी तयार होईल.
    • समान गुण आल्यास शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय या निकषांवर प्राधान्य दिले जाईल.
  5. परिक्षाधीन कालावधी (Probation Period):
    • निवड झाल्यानंतर उमेदवारांना १ वर्ष परिक्षाधीन कालावधी राहील.
    • या कालावधीत समाधानकारक कामगिरी न केल्यास उमेदवाराची सेवा संपुष्टात येऊ शकते.

म्हणजेच, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज → ऑनलाईन परीक्षा → मुलाखत → अंतिम निवड यादी या टप्प्यांतून जावे लागणार आहे

How to apply Thane District Bank Bharti 2025 – महत्वाच्या लिंक

लिंकचे नावथेट लिंक
अधिकृत वेबसाईटwww.thanedistrictbank.com
ऑनलाईन अर्ज (New Registration)Click Here
अधिकृत जाहिरात (PDF)Download Here
हेल्पलाईन नंबर📞 9156032598 (कार्यालयीन वेळेत)

Thane District Bank Bharti 2025 – महत्वाच्या सूचना

1 अर्ज फक्त ऑनलाईन करावेत – उमेदवाराने www.thanedistrictbank.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

2 एक उमेदवार एकच अर्ज करू शकतो – एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

3 अर्ज करताना योग्य माहिती भरावी – शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी ही माहिती योग्य असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास जबाबदारी उमेदवाराची राहील.

4 अर्ज शुल्क परत मिळणार नाही – अर्ज करताना भरलेले शुल्क Non-Refundable आहे.

5 शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही – Online Payment Mode मधून शुल्क भरणे आवश्यक आहे.

6 दस्तऐवज अपलोड करताना काळजी घ्या – पासपोर्ट साईज फोटो (JPEG/PNG) व स्वाक्षरी स्कॅन करून 1 MB पेक्षा कमी साईजमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.

7 वयोमर्यादा व पात्रता अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार तपासली जाईल – 29/08/2025 पर्यंत उमेदवार पात्र असावा.

8 ऑनलाईन परीक्षा अनिवार्य आहे – लेखी परीक्षा ऑनलाइन होईल. यात मराठी, इंग्रजी, गणित, सर्वसाधारण ज्ञान, संगणक, बँकिंग आदी विषयांचा समावेश असेल.

9 गुणांकन व मुलाखत – ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

10 संपर्क – कोणत्याही शंका/अडचणीसाठी उमेदवारांनी support@thanedccbank.com या ईमेलवर संपर्क साधावा.

ईतर महत्वाच्या भरती लिंक

लिंक
मुख्य पृष्ठ – Yariya Jobs
(🏦BOI) अंतर्गत बरोदा स्वयंरोजगार विकास संस्थान भरती 2025
Indian Bank Bharti 2025 | 1500 अप्रेंटिस पदांची भरती सुरू अंतिम तारीख : 07 ऑगस्ट 2025
पुणे नागरी सहकारी बँक— नवीन भरती 2025
जिल्हा रुग्णालय पुणे भरती जाहिरात – 17 पदांसाठी संधी. अंतिम तारीख : 01 ऑगस्ट 2025

निष्कर्ष (Conclusion)

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2025 Thane District Bank Bharti 2025 -ही उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीत ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक व वाहन चालक अशा पदांसाठी भरपूर जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

  • अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, संगणक ज्ञान (MS-CIT) इ. नीट तपासावे.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • ऑनलाईन परीक्षा + मुलाखत + गुणांकन यांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

👉 त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालवता अधिकृत वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा.

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)Thane District Bank Bharti 2025

Q1. ठाणे DCC बँक भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा?

➡ अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने www.thanedistrictbank.com या अधिकृत वेबसाईटवरून करावा लागेल.

Q2. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

➡ अर्जाची अंतिम तारीख 29/08/2025 आहे.

Q3. परीक्षा कोणत्या प्रकारची असेल?

➡ परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. प्रश्न मराठी, इंग्रजी, गणित, सर्वसाधारण ज्ञान, बँकिंग, संगणक यावर आधारित असतील.

Q4. निवड प्रक्रिया कशी होईल?

➡ १) ऑनलाईन परीक्षा
➡ २) मुलाखत
➡ ३) गुणांकन यानुसार अंतिम निवड केली जाईल.

Q5. अर्ज शुल्क किती आहे?


ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – ₹944/-
शिपाई – ₹590/-
सुरक्षारक्षक – ₹590/-
वाहन चालक – ₹590/-