KVK Akola Young Professional-I Bharti 2025 | B.Sc Agriculture साठी संधी | ३०,०००/- पगार

KVK Akola Young Professional-I Bharti 2025

KVK Akola Young Professional -कृषी विज्ञान केंद्र (KVK), अकोला अंतर्गत Young Professional-I पदासाठी भरती 2025 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती कराराधारित आहे व यामध्ये पात्र B.Sc Agriculture उमेदवारांसाठी ₹30,000/- पगाराची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख 15 जुलै 2025 असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. खाली … Read more