NHM Nagpur Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती – 81 पदांसाठी सुवर्णसंधी

Nhm nagpur bharti

NHM Nagpur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नागपूर अंतर्गत NHM Nagpur Bharti 2025 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध आरोग्य विभागांमध्ये एकूण 81 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती स्टाफ नर्स, मेडिकल वर्कर, TB सुपरवायझर, फिजिओथेरपिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator) आणि इतर विविध पदांसाठी होणार आहे. … Read more