Gurukul English Medium School Bharti 2025 – विविध पदांसाठी थेट मुलाखत, आजच अर्ज करा!

Gurukul english medium school recruitment

Gurukul English Medium School & Jr. Science College, Malpur, Dhule येथे विविध शिक्षक व स्टाफ पदांसाठी Walk-In-Interview आयोजित करण्यात आले आहे. ही भरती प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, व्याख्याते, काउन्सलर, अकाउंटंट, क्लार्क, नर्स, स्पोर्ट्स टीचर, हॉटेल रेक्टर आणि इतर सहाय्यक पदांसाठी आहे. मुलाखतीची तारीख: 20 आणि 23 जुलै 2025 मुलाखतीचे ठिकाण: Gurukul English Medium School & Jr. … Read more