City Coordinator Recruitment 2025 – विभागीय आयुक्त सोलापूर अंतर्गत भरती, 02 पदे – अर्ज करा!

City coordinator bharti 2025

City Coordinator Recruitment 2025-विभागीय आयुक्त सोलापूर अंतर्गत भरती, 02 पदे – अर्ज करा! स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी “शहर समन्वयक (City Coordinator)” पदाची ११ महिन्यांची कंत्राटी भरती जाहिर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरती तपशील व माहिती (City Coordinator Recruitment … Read more