District Hospital Dapcu Pune Bharti 2025 | जिल्हा रुग्णालय पुणे भरती जाहिरात – 17 पदांसाठी संधी

District hospital DAPCU pune bharti 2025

District Hospital Dapcu Pune Bharti 2025 अंतर्गत जिल्हा रुग्णालय औंध, पुणे (Civil Hospital Pune) येथे District AIDS Prevention and Control Unit (DAPCU) मार्फत Blood Bank Counselor आणि Lab Technician पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 17 जागांसाठी ही भरती MSACS (Maharashtra State AIDS Control Society) अंतर्गत कंत्राटी स्वरूपात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 … Read more