Tadoba Andhari Tiger Reserve Bharti 2025 – ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे वनसर्वेक्षक व प्रकल्प व्यवस्थापक पदांची भरती

Tadoba Andhari Tiger Reserve Bharti

Tadoba Andhari Tiger Reserve Bharti 2025-उपसंचालक (कोअर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे कंत्राटी पद्धतीने वनसर्वेक्षक आणि प्रकल्प व्यवस्थापक (Zero Waste, Tadoba) पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती अनुक्रमे 6 महिन्यांसाठी व 11 महिन्यांसाठी केली जाणार आहे. दोन्ही पदांसाठी मासिक पगार ₹30,000/- आहे. ही संधी पर्यावरण, वनसंपदा व्यवस्थापन, GIS तंत्रज्ञान, आणि Zero Waste प्रकल्प … Read more