Krantisinh Nana Patil Hospital Satara Recruitment 2025 स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२५
Krantisinh Nana Patil Hospital Satara Recruitment 2025 अंतर्गत नवीन कंत्राटी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत करण्यात येत असून, Medical Co-Ordinator, Medical Camp Co-Ordinator आणि Data Entry Operator पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तुम्ही जर आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर करण्याची संधी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी … Read more