Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Apply for 174 कनिष्ठ लिपिक, अकाउंटंट/कॅशियर, , डेटा मॅनेजर, प्रोग्रामर व ईतर. NMC Nagpur Bharti posts. Last date 9 Sept 2025.
Nagpur Mahanagarpalika bharti 2025: Nagpur Municipal Corporation (NMC) has announced a major NMC Bharti 2025 drive to fill 174 vacancies. The Nagpur Municipal Corporation Recruitment 2025 includes multiple posts such as Junior Clerk, Stenographer, Accountant, Cashier, Legal Assistant, Tax Collector, System Analyst, Hardware Engineer, Data Manager and Programmer. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : This is a great opportunity for candidates seeking Government Jobs in Maharashtra 2025 as well as high-paying Clerk Vacancy, Stenographer Jobs, Accountant Jobs and IT Jobs in Nagpur. The official recruitment notification provides details regarding eligibility criteria, age limit, salary, exam syllabus, and selection process. Eligible candidates must complete the NMC Apply Online / Offline application process through www.nmcnagpur.gov.in before 9th September 2025. For continuous updates on Latest Sarkari Naukri in Maharashtra, Bank Jobs, Railway Jobs, and IT Jobs, follow our website yariyajobs.in.
Nagpur Mahanagarpalika bharti 2025: नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) तर्फे 174 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या NMC Bharti 2025 अंतर्गत Junior Clerk, Stenographer, Accountant, Cashier, Legal Assistant, Tax Collector, System Analyst, Hardware Engineer, Programmer अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक मोठी संधी असून, Government Jobs in Maharashtra 2025 शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. Nagpur Municipal Corporation Recruitment 2025 बद्दलची सविस्तर माहिती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि परीक्षा पद्धती अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी NMC Nagpur Apply Online किंवा Offline अर्ज प्रक्रिया 9 सप्टेंबर 2025 पूर्वी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.nmcnagpur.gov.in तसेच आमच्या yariyajobs.in वर दररोजचे Latest Sarkari Naukri Updates पाहत रहा.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 २०२५ – भरती तपशील
तपशील | माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक, कायदेशीर सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, अकाउंटंट/कॅशियर, सिस्टम विश्लेषक, हार्डवेअर अभियंता, डेटा मॅनेजर, प्रोग्रामर |
एकूण पदसंख्या | 174 पदे |
नोकरी ठिकाण | नागपूर (Nagpur, Maharashtra) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन (Online Application) |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 26 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 सप्टेंबर 2025 |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता व अनुभव)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
1. Junior Clerk (कनिष्ठ लिपिक)
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
ब) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
क) संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करण्याऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता.
2 . Legal Assistant (कायदेशीर सहाय्यक)
अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी.
ब) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्षे वकीलीचा अनुभव.
3. Tax Collector (कर संग्राहक)
अ) कोणत्याही शाखेची पदवी.
ब) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्या प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
क) संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता.
4. Library Assistant (ग्रंथालय सहाय्यक)
अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.
ब) ग्रंथालयाचा सर्टीफिकेट कोर्स.
5. Stenographer (स्टेनोग्राफर)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी.
अ) मराठी व इंग्रजी लघुलेखक ८० श.प्र.मि परिक्षा उत्तीर्ण.
ब) संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता.
क) शासनाची मराठी ४० व इंग्रजी ६० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण.
ड) अनुभव: शासकीय/निमशासकीय कार्यालयातील स्टोनोटायपिस्ट पदाचा ३ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
5. Accountant / Cashier (अकाउंटंट / कॅशियर)
अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेची पदवी.
ब) भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट (डी. एफ.एम) पदविका उत्तीर्ण अथवा L.G.S.D किंवा G.D.C & A परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
क) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाकडील लिपीक (लेखा) या पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा.
6. System Analyst (सिस्टम विश्लेषक)
अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता.
ब) सिस्टीम अॅनॉलिसिस / प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव.
क) महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
7. Hardware Engineer (हार्डवेअर अभियंता)
अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाचा संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा ३ वर्षाचा अनुभव.
किंवा
ब) मान्यताप्राप्त विद्यापिठाची Computer Hardware मधील पदविका आणि ५ वर्षाचा अनुभव.
क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
8. Data Manager (डेटा मॅनेजर)
अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता.
ब) सिस्टीम अॅनालिसिस / प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव.
क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
9. Programmer (प्रोग्रामर)
अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma) अर्हता.
ब) सिस्टीम अॅनलिसिस / प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील १ वर्षाचा अनुभव.
क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
Salary Details (पगाराची माहिती)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Post Name (English + Marathi) | Pay Level (पगार श्रेणी) | Salary (पगार) |
---|---|---|
Junior Clerk (कनिष्ठ लिपीक) | S-6 | ₹19,900 – ₹63,200 |
Legal Assistant (विधी सहायक) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 |
Tax Collector (कर संग्राहक) | S-6 | ₹19,900 – ₹63,200 |
Library Assistant (ग्रंथालय सहायक) | S-6 | ₹19,900 – ₹63,200 |
Stenographer (स्टेनोग्राफर) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 |
Accountant / Cashier (लेखापाल/रोखपाल) | S-13 | ₹35,400 – ₹1,12,400 |
System Analyst (सिस्टीम अॅनालिस्ट) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 |
Hardware Engineer (हार्डवेअर अभियंता) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 |
Data Manager (डेटा मॅनेजर) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 |
Programmer (प्रोग्रामर) | S-8 | ₹25,500 – ₹81,100 |
Application Fee (अर्ज शुल्क)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Category (वर्ग) | Application Fee (अर्ज शुल्क) |
---|---|
Non-Reserved (गैर-आरक्षित) | ₹1000/- |
Backward Classes (मागासवर्ग) / Economically Weaker Sections (EWS) / Orphans (अनाथ) | ₹900/- |
Note: Exam fee is non-refundable (परीक्षा शुल्क परत न मिळणारे आहे). | — |
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Event (घटना) | Date (तारीख) |
---|---|
Last Date for Online Application (ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख) | 9th September 2025 (०९ सप्टेंबर २०२५ |
अर्ज प्रक्रिया (How to Apply for IIM Nagpur Mahanagarpalika Bharti 2025)
- Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 या भरती साठी अर्ज करण्याची पद्धत (Mode of Application):
- अर्ज फक्त Online/ई-मेलद्वारे स्वीकारले जातील.
- पोस्टाने/प्रत्यक्ष हातो अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची पावले (Steps to Apply):
- उमेदवारांनी सर्वप्रथम IIM Nagpur च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.iimnagpur.ac.in) भेट द्यावी.
- तिथे “Careers/Recruitment” या विभागात भरतीची जाहिरात (Notification) वाचावी.
- दिलेल्या सूचनांप्रमाणे Online Form भरावा .
- अर्जामध्ये खालील कागदपत्रांची स्कॅन कॉपी जोडणे आवश्यक आहे:
- अद्ययावत Resume/बायोडाटा
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)
- ओळखपत्र (आधार / पॅन / पासपोर्ट)
- अर्ज करताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे:
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात नीट वाचा.
- अर्ज योग्य वेळेत (शेवटच्या तारखेपूर्वी) सबमिट करावा.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
Selection Process (निवड प्रक्रिया)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
- Online Exam (ऑनलाईन परीक्षा)
- सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ऑनलाईन परीक्षा होईल.
- परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केंद्रावर घेण्यात येईल.
- Qualifying Marks (पात्रता गुण)
- सामान्य (Open Category) उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक.
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/NT/VJNT/OBC/EWS इ.) किमान 45% गुण आवश्यक.
- मात्र कोणत्याही परिस्थितीत पात्रतेसाठी ठरवलेली टक्केवारी कमी केली जाणार नाही.
- Exam Pattern (परीक्षा पद्धत)
- गट-क (Group-C) पदांसाठी परीक्षा 100 प्रश्नांची व 200 गुणांची असेल.
- प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
- परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल.
- No Interview (मुलाखत नाही)
- सामान्य प्रशासन विभागाच्या नियमांनुसार गट-क पदांसाठी मौखिक परीक्षा (मुलाखत) घेण्यात येणार नाही.
- Merit List (निकाल व निवड यादी)
- निकालानुसार उमेदवारांची प्रवर्गनिहाय व पदनिहाय निवड यादी तयार होईल.
- अंतिम निवड यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
- Important Note (महत्त्वाची नोंद)
- भविष्यात जर एखादे उच्च श्रेणीचे पद रिक्त झाले तरी कनिष्ठ पदावरील उमेदवारास त्या पदावर हक्क सांगता येणार नाही.
- अशा कोणत्याही विनंत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
महत्वाच्या लिंक (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025)

लिंक | येथे क्लिक करा |
---|---|
अधिकृत जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
YARIYA Jobs अपडेट्स | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना (Important Instructions)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:
- Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 या भरती साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
- सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात जोडणे अनिवार्य आहे.
- अपूर्ण, चुकीची अथवा मुदतीनंतर आलेली अर्जपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
- शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर अटी जाहिरातीप्रमाणेच लागू राहतील.
- निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
- अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने (जाहिरातीत दिलेल्या मार्गाने) निश्चित वेळेतच सादर करावा.
- अधिकृत संकेतस्थळ व जाहिरातीत दिलेली सर्व माहिती ही अंतिम व बंधनकारक राहील.
- चुकीची माहिती दिल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
- शासकीय निर्णयानुसार भरती प्रक्रियेत बदल होऊ शकतो.
- उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ तपासत राहावे.
ईतर महत्वाच्या भरती लिंक
निष्कर्ष
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 ही नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरातीतील सर्व अटी व शर्ती व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा. ही भरती करारावर असली तरी उमेदवारांना नामांकित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Q1. नागपूर महानगरपालिका भरती 2025 कुठे जाहीर झाली आहे?
उत्तर : अधिकृत जाहिरात महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
Q2. कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे?
उत्तर: तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. (तपशील जाहिरातीत उपलब्ध आहेत).
Q3. अर्ज कसा करायचा?
उत्तर : उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील लिंक वापरून ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे (जाहिरातीप्रमाणे).
Q4. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर : अर्जाची शेवटची तारीख जाहिरातीत दिलेली आहे. ती चुकवू नये.
Q5. शैक्षणिक पात्रता काय लागते?
उत्तर :- पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे. (उदा. पदवी, डिप्लोमा, 10वी/12वी उत्तीर्ण इ.)