Gurukul English Medium School Bharti 2025 – विविध पदांसाठी थेट मुलाखत, आजच अर्ज करा!

Gurukul English Medium School & Jr. Science College, Malpur, Dhule येथे विविध शिक्षक व स्टाफ पदांसाठी Walk-In-Interview आयोजित करण्यात आले आहे. ही भरती प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, व्याख्याते, काउन्सलर, अकाउंटंट, क्लार्क, नर्स, स्पोर्ट्स टीचर, हॉटेल रेक्टर आणि इतर सहाय्यक पदांसाठी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुलाखतीची तारीख: 20 आणि 23 जुलै 2025
मुलाखतीचे ठिकाण: Gurukul English Medium School & Jr. Science College, Malpur, Tal. Shindkheda, Dist. Dhule

भरतीचे तपशील :

तपशीलमाहिती
भरतीचे नावGurukul School Bharti 2025
संस्थाGurukul English Medium School & Jr. Science College, Malpur
पदांची संख्या59+ पदे
भरती प्रकारथेट मुलाखत (Walk-In Interview)
अर्ज पद्धतमुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थिती
अधिकृत संपर्क8690821387 / 9209693214

पदनिहाय तपशील (Post-wise Vacancy Details) :

क्र.पदाचे नावपदसंख्या
1Principal01
2Primary/Secondary School Teacher (Math, Science, Hindi, Computer, Social Science)04
3Lecturer (Physics, Chemistry, Math, Biology, English)04
4Education Counsellor / PRO02
5Accountant02
6Clerk (School Record Knowledge)02
7House Master (Hostel Male)04
8House Mother (Hostel Female)04
9Hostel Rector (Male/Female)02
10Nurse03
11Sports Teacher03
12Music Teacher03
13शिपाई (महिला पुरुष)05
14Sequrity gaurd 03
15स्वयंपाकी (महिला)07
16हॉस्टेलच्या मुलांना संभाळण्यासाठी आया पाहिजेत10

शैक्षणिक पात्रता – पदानुसार (Educational Qualification)

  • Principal – M.Sc B.Ed / MA B.Ed आणि अनुभव आवश्यक
  • Primary / Secondary School Teacher – संबंधित विषयात पदवी (English, Math, Science, Hindi, Computer, Social Science) + B.Ed/D.Ed + संगणक ज्ञान
  • Lecturer – M.Sc/M.A संबंधित विषयात + B.Ed
  • Education Counsellor / PRO – कोणतीही पदवी + चांगले Communication Skills
  • Accountant – B.Com + Tally सॉफ्टवेअर ज्ञान
  • Clerk – कोणतीही पदवी + संगणक ज्ञान आणि Communication Skill
  • House Master / House Mother – D.Ed / B.Ed
  • Hostel Rector – MSW / BSW
  • Nurse – ANM / GNM / B.Sc Nursing
  • Sports Teacher – कोणतीही पदवी + संवाद कौशल्य
  • Music Teacher – अनुभवी संगीत विशारद
  • शिपाई (पुरुष/महिला) – इयत्ता ५वी ते १०वी उत्तीर्ण + मराठी बोलता येणे आवश्यक
  • Security Guard – अनुभवी / माजी सैनिक असल्यास प्राधान्य
  • स्वयंपाकी महिला – अनुभवी / विना अनुभव
  • Hostel Caretaker आया – इ. ५वी ते १०वी पास + मराठी बोलता येणे आवश्यक

निवड प्रक्रिया (Selection Process)Gurukul English Medium School Bharti :

थेट मुलाखत (Walk-In Interview):
सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख:
20 जुलै 2025 आणि 23 जुलै 2025

वेळ:
सकाळी 10:00 ते संध्याकाळी 4:00 वाजेपर्यंत

स्थळ:
GURUKUL ENGLISH MEDIUM SCHOOL & JR.SCIENCE COLLEGE, Malpur, Tal. Shindkheda, Dist. Dhule

अतिरिक्त सूचना:
ज्या उमेदवारांना मुलाखतीला प्रत्यक्ष यायचे शक्य नाही, त्यांनी आपला रिझ्युम शाळेच्या ईमेलवर किंवा मोबाईल/व्हॉट्सॲप वर पाठवावा.

ईमेल: gurukulschoolmalpur@gmail.com
फोन: 8698021387 / 9209693214

निवड प्रक्रिया (Selection Process)

थेट मुलाखत (Walk-In Interview):
सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख:
20 जुलै 2025 आणि 23 जुलै 2025

वेळ:
सकाळी 10:00 ते संध्याकाळी 4:00 वाजेपर्यंत

स्थळ:
GURUKUL ENGLISH MEDIUM SCHOOL & JR.SCIENCE COLLEGE, Malpur, Tal. Shindkheda, Dist. Dhule

अतिरिक्त सूचना:
ज्या उमेदवारांना मुलाखतीला प्रत्यक्ष यायचे शक्य नाही, त्यांनी आपला रिझ्युम शाळेच्या ईमेलवर किंवा मोबाईल/व्हॉट्सॲप वर पाठवावा.

ईमेल: gurukulschoolmalpur@gmail.com
फोन: 8698021387 / 9209693214

महत्वाची टीप:

  • शिक्षकांसाठी निवासी व्यवस्था उपलब्ध आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • गैरहजर राहणारे उमेदवार आपला बायोडेटा ई-मेल अथवा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवू शकतात

महत्वाच्या लिंक्स:

लिंक प्रकारक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत ईमेलgurukulschoolmalpur@gmail.com
संपर्क8698021387 / 9209693214

महत्वाच्या सूचना (Important Instructions):

  • सर्व इच्छुक उमेदवारांनी 20 जुलै आणि 23 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहावे.
  • ज्या उमेदवारांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी आपला रिझ्युमे खालील ई-मेल आयडी / व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठवावा:
  • उमेदवाराने पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधित विषयामध्ये B.Ed/D.Ed असणे बंधनकारक आहे (शिक्षक पदासाठी).
  • निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे (Walk-In Interview) होणार आहे.
  • शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची निवासी सुविधा उपलब्ध आहे.
  • अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावे

निष्कर्ष (Conclusion)-Gurukul English Medium School Bharti:

GURUKUL ENGLISH MEDIUM SCHOOL & JR. SCIENCE COLLEGE मार्फत जाहीर झालेली ही भरती शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विविध विषयांसाठी शिक्षक पदांबरोबरच इतर पदांसाठीही संधी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांना थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे किंवा आपला रिझ्युमे ई-मेल / व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावा. अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ही संधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

तुमच्यासाठी उपयुक्त:
“तुमच्यासाठी ही महत्त्वाची भरती माहिती आम्ही आणली आहे, ती इतर मित्रांना देखील शेअर करा. यासारख्या आणखी भरती अपडेट्ससाठी आमचे Telegram आणि WhatsApp ग्रुप जॉईन करा.”

अन्य महत्वाचे जॉब्स :

लिंक
मुख्य पृष्ठ – Yariya Jobs
Civil Hospital Gadchiroli Bharti 2025
Krantisinh Nana Patil Rugnalay Satara Bharti
Pharmacy College Bharti
District Wise Jobs
Vibhagiya Ayukt Bharti – Sambhajinagar
ZP Jalgaon Bharti
KVK Akola Young Professional Bharti
आजच्या महत्त्वाच्या भरत्या – 09 जुलै 2025
Gangamai Hospital Bharti
NHM Nagpur Bharti

FAQ:

1. गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर :भरतीसाठी मुलाखत/Walk-in-interview ची शेवटची तारीख व जाहिरातीत दिलेल्या तारखांनुसार अर्ज करावा. कृपया अधिकृत जाहिरात तपासा.

2. अर्ज करण्याची पद्धत काय आहे? ऑनलाईन की ऑफलाईन?

उत्तर : अर्ज प्रक्रिया Walk-In Interview स्वरूपात आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट उपस्थित राहावे.

3. कोणती पदे भरली जात आहेत?

उत्तर :विविध विषयांसाठी शिक्षक पदे, तसेच Non-teaching पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण यादी जाहिरातीत दिली आहे.

4. शैक्षणिक पात्रता काय लागते?

उत्तर :प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे (उदा. B.A, B.Sc, D.Ed, B.Ed, M.Sc, English Fluency इत्यादी). जाहिरातीत पूर्ण माहिती दिलेली आहे

5. मुलाखतीचे ठिकाण व वेळ काय आहे?

उत्तर :मुलाखतीचे ठिकाण: Gurukul English Medium School, Malpur, Tal. Shindkheda, Dist. Dhule
उत्तर :वेळ: सकाळी 10:00 वाजता पासून