ZP Jalgaon Bharti 2025 | MPW आणि Staff Nurse भरती जाहिरात – 94 जागा | अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 जुलै 2025

Zp Jalgaon Bharti 2025

ZP Jalgaon Bharti 2025 अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे 15 वा वित्त आयोगांतर्गत आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत विविध आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने MPW (Male) व Staff Nurse (Male/Female) पदांसाठी एकूण 94 जागांची भरती करण्यात येत आहे. ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केली जात आहे. भरतीबाबत थोडक्यात माहिती -ZP Jalgaon … Read more