yariyajobs.in ही एक माहिती देणारी वेबसाइट आहे जी मुख्यतः महाराष्ट्रातील मराठी भाषिक युवकांसाठी शासकीय व खासगी नोकरीसंबंधी अद्ययावत माहिती पुरवते. येथे प्रकाशित होणारी संपूर्ण माहिती विविध अधिकृत सरकारी व विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित असून ती वाचकांपर्यंत वेळेत व अचूक पोहोचवण्याचा आमचा सदैव प्रयत्न असतो.
1. माहितीचा स्त्रोत:
आम्ही सर्व नोकरी भरती संदर्भातील माहिती सरकारी वेबसाईट्स, नोकरी जाहिराती, दैनंदिन वर्तमानपत्र, व इतर अधिकृत स्रोतांवरून घेतो. तथापि, yariyajobs.in वर प्रकाशित माहिती ही अधिकृत किंवा अंतिम अधिकारिक माहिती नाही, त्यामुळे कृपया भरतीसंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याआधी संबंधित अधिकृत वेबसाइटवर अवश्य भेट द्या.
2. अचूकता व बदल:
प्रकाशित माहितीमध्ये त्रुटी किंवा विलंब झाल्यास yariyajobs.in जबाबदार धरला जाणार नाही. कोणतीही भरती प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जाची अंतिम तारीख इत्यादी बदलण्याचा अधिकार संबंधित भरती करणाऱ्या संस्थेकडे असतो. अशा बदलांबाबत माहिती वेळेत देण्याचा आमचा प्रयत्न राहतो, परंतु ते 100% हमीने शक्य नसते.
3. नुकसान वा जबाबदारी:
yariyajobs.in वर दिलेल्या माहितीचा उपयोग करताना वाचकांनी आपली वैयक्तिक जबाबदारी समजूनच निर्णय घ्यावा. या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयामुळे झालेल्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
4. बाह्य लिंक्स:
काही लेखांमध्ये अधिक माहितीसाठी बाह्य (external) लिंक दिलेली असते. अशा वेबसाईट्सच्या सामग्री किंवा धोरणांसाठी आम्ही जबाबदार नाही. त्या लिंक्सचा वापर वाचकांच्या स्वतःच्या जोखमीवर केला जातो.
5. जाहिरात व प्रमोशन:
कधी कधी वेबसाईटवर जाहिराती व प्रायोजित लेख (Sponsored Posts) प्रकाशित केले जातात. त्या जाहिरातींबाबत वाचकांनी स्वतःची शहानिशा करूनच सेवा घेणे अपेक्षित आहे. आम्ही जाहिरातदारांच्या सेवा किंवा उत्पादने यांची खात्री देत नाही.
टीप: ही वेबसाइट केवळ माहिती देण्याच्या हेतूने चालवली जाते. अधिकृत भरती वेबसाईट्सवरूनच अंतिम माहिती घ्यावी.