LIC AAO bharti 2025 | LIC मुंबई भरती 2025 – Apply Online for 350 AAO Vacancies. पात्रता, अर्ज प्रक्रिया & Last Date
LIC AAO bharti 2025 has officially announced 350 Assistant Administrative Officers (AAO) Generalist vacancies under Life Insurance Corporation of India. Candidates looking for LIC Jobs, Government Jobs in India, Insurance Jobs, Banking and Finance Careers, High Salary Jobs, and Secure Government Vacancies should not miss this golden opportunity. The LIC AAO Bharti 2025 is one of the most awaited recruitments where eligible candidates can apply online through the official website licindia.in. On Yariya Jobs, we provide the latest updates on LIC Recruitment 2025, LIC Mumbai Bharti 2025, Syllabus, Eligibility, Online Application Process, Admit Card, and Results. Stay connected with Yariya Jobs to get verified job notifications and genuine employment news across Maharashtra and India.
LIC AAO भरती 2025 अंतर्गत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) जनरलिस्ट या पदांसाठी तब्बल 350 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. स्थिर नोकरी, उच्च पगार आणि सरकारी नोकरीचे सुरक्षित भविष्य शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. LIC भरती ही देशातील सर्वाधिक प्रतिक्षित भरतींपैकी एक असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ licindia.in वरून ऑनलाईन अर्ज करावा. Yariya Jobs वर तुम्हाला LIC भरती 2025, LIC मुंबई भरती 2025, पात्रता निकष, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल यासंबंधित ताज्या आणि विश्वासार्ह माहिती वेळेवर मिळणार आहे. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
LIC AAO bharti 2025 – भरती तपशील
तपशील | माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | भारतीय जीवन विमा निगम (LIC) मुंबई |
पदाचे नाव | सहायक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer – AAO) |
एकूण रिक्त पदे | 350 पदे |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवीधर (मूळ जाहिरात पहावी) |
वेतन / मानधन | दरमहा अंदाजे रु. 92,870/- |
वयोमर्यादा | 21 वर्षे ते 30 वर्षे |
नोकरी ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 सप्टेंबर 2025 |
LIC AAO bharti 2025 – पद व पात्रता
पदाचे नाव (Post):
सहायक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer – AAO)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- उमेदवाराकडे Bachelor’s Degree in any discipline from a recognized Indian University/Institution असणे आवश्यक आहे.
- Final year विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची परवानगी नाही (मूळ जाहिरात पहावी).
LIC AAO bharti 2025 – पदसंख्या व वेतन
तपशील | माहिती |
---|---|
पदाचे नाव | सहायक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer – AAO) |
पदसंख्या (Total Vacancies) | 350 जागा |
वेतन / मानधन (Salary/Pay Scale) | दरमहा अंदाजे ₹92,870/- (Basic Pay + Allowances) |
वयोमर्यादा (Age Limit):
- किमान वय: 21 वर्षे (as on 01.08.2025)
- कमाल वय: 30 वर्षे (as on 01.08.2025)
- SC/ST/OBC/Ex-Servicemen उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
LIC AAO bharti 2025 – निवड प्रक्रिया (Selection Process)
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल:
1. Preliminary Exam (पूर्व परीक्षा)
- ही पहिली पायरी आहे.
- यात Objective प्रकारचे प्रश्न असतील.
- सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, इंग्रजी भाषेचे ज्ञान इत्यादी विषयांचा समावेश असेल.
- ही परीक्षा फक्त qualifying nature ची असते, म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी पात्रता मिळवण्यासाठी आहे.
2. Mains Exam (मुख्य परीक्षा)
- मुख्य परीक्षा ही मुख्य मूल्यांकन परीक्षा असेल.
- यात Descriptive व Objective दोन्ही प्रकारचे प्रश्न येतात.
- मुख्यतः विमा, वित्त, इंग्रजी लेखन, गणित व तार्किक प्रश्नांवर भर असेल.
- Mains Exam च्या गुणांवर अंतिम merit ठरते.
3. Interview (मुलाखत)
- Mains उत्तीर्ण उमेदवारांना Interview (Personality Test) साठी बोलावले जाते.
- यात Communication Skills, व्यक्तिमत्व, ज्ञान आणि आत्मविश्वास तपासले जातात.
4. Pre-Recruitment Medical Examination (वैद्यकीय तपासणी)
- Interview नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची Medical Examination केली जाईल.
- उमेदवार शारीरिक व वैद्यकीय दृष्टीने सक्षम आहे का, हे तपासले जाईल.
Application Fee (अर्ज शुल्क)
LIC AAO bharti 2025 या भरती साठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे ठेवले आहे. खालील तक्त्यात त्याची सविस्तर माहिती दिली आहे:
Category (श्रेणी) | Fee Details (शुल्क तपशील) |
---|---|
SC / ST / PwBD उमेदवार | ₹85/- (Intimation Charges) + Transaction Charges + GST |
इतर सर्व उमेदवार | ₹700/- (Application Fee + Intimation Charges) + Transaction Charges + GST |
LIC AAO bharti 2025 या भरती साठी अर्ज करताना उमेदवारांनी संबंधित शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
घटना | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 16 ऑगस्ट 2025 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 8 सप्टेंबर 2025 |
महत्वाच्या सूचना – LIC AAO Bharti 2025
- अर्ज Online पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख नंतर बदलली जाणार नाही.
- उमेदवाराने दिलेली सर्व माहिती खरी व अचूक असणे आवश्यक आहे.
- चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- अर्ज फी परत केली जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून परीक्षेसाठी घेऊन जाणे बंधनकारक आहे.
- निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्ज क्रमांक जपून ठेवावा.
- अधिक माहितीसाठी LIC ची अधिकृत वेबसाइट तपासा.
LIC AAO ची कामे (Duties of LIC Assistant Administrative Officer)
LIC AAO हा Life Insurance Corporation of India (LIC) मधील एक मॅनेजमेंट लेव्हल ऑफिसर पद आहे. यामध्ये ऑफिसच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, पॉलिसीधारकांना योग्य सेवा देणे, आणि शाखा स्तरावरील प्रशासन सुरळीत चालवणे ही जबाबदारी असते.
1. प्रशासनिक कामे (Administrative Work)
- ऑफिसमध्ये रोजचे काम सुरळीत चालेल याची काळजी घेणे.
- Branch staff चे काम तपासणे व मार्गदर्शन करणे.
- विविध विभागांमध्ये समन्वय ठेवणे.
2. पॉलिसी संबंधी कामे (Policy Related Work)
- नवीन विमा पॉलिसींचे तपशील तपासणे.
- ग्राहकांना विमा संबंधी योग्य माहिती पुरवणे.
- क्लेम (Claims) ची पडताळणी करणे आणि मंजूरी प्रक्रिया पूर्ण करणे.
3. आर्थिक व्यवस्थापन (Financial Management)
- LIC च्या शाखेतील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे.
- ग्राहकांच्या प्रीमियम पेमेंट्स आणि रेकॉर्ड तपासणे.
- फसवणूक किंवा चुकीच्या व्यवहारांची शहानिशा करणे.
4. ग्राहक सेवा (Customer Service)
- ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करणे.
- पॉलिसी, कर्ज किंवा क्लेमसंबंधी ग्राहकांना मदत करणे.
- ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे.
5. टीम मॅनेजमेंट (Team Management)
- शाखेतील कर्मचार्यांना योग्य मार्गदर्शन व ट्रेनिंग देणे.
- कामाचा ताण विभागून सर्वांची कामगिरी सुधारवणे.
- नवीन पॉलिसी टार्गेट पूर्ण करण्यासाठी टीमला प्रेरित करणे.
महत्वाच्या लिंक LIC AAO bharti 2025
लिंक प्रकार | लिंक / माहिती |
---|---|
अधिकृत वेबसाईट (Official Website) | www.licindia.in |
ऑनलाईन अर्ज लिंक Apply | Aao Apply Here |
जाहिरात PDF डाउनलोड | Download PDF |
Yariya Job group मध्ये जाईन होण्यासाठी आपल्या जिल्हचे नाव टाका | 9657800736 |
काही महत्वाच्या सूचना
- या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीमधून घेण्यात आलेली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि जाहिरात नीट वाचा.
- आमच्या वेबसाईटवर दिलेली माहिती ही फक्त शैक्षणिक व माहितीपुरती आहे.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारचा मोबदला / फी थेट भरती करणाऱ्या संस्थेकडेच जमा करावा.
- कोणत्याही चुकीसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
महत्वाच्या भरती लिंक:-
निष्कर्ष (LIC AAO Bharti 2025)
LIC भरती 2025 ( LIC mumbai AAO 2025 )ही बँकिंग व विमा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. या भरतीत विविध पदांसाठी अर्ज करता येणार असून, शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेनुसार उमेदवारांनी अधिकृत जाहिरात नीट वाचूनच अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख लक्षात ठेवणे व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
योग्य तयारी, अभ्यास व वेळेवर अर्ज यामुळे उमेदवारांना या संधीचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
LIC AAO Bharti 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1. LIC AAO म्हणजे काय?
LIC AAO म्हणजे Life Insurance Corporation of India मधील Assistant Administrative Officer पद. ही एक गट ‘A’ अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
Q2. LIC AAO ची मुख्य कामे कोणती असतात?
नवे पॉलिसी जारी करणे व तपासणी करणे
क्लेम्स (Insurance Claims) तपासणे
पॉलिसी होल्डरची माहिती तपासणे
ब्रांच ऑफिसचे प्रशासनिक कामकाज
ग्राहक सेवा व मार्गदर्शन
रिपोर्ट तयार करणे व ऑफिस कोऑर्डिनेशन
Q3. LIC AAO पदासाठी पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation)
वयोमर्यादा साधारणतः 21 ते 30 वर्षे (आरक्षणानुसार सूट उपलब्ध)
Q4. LIC AAO साठी निवड प्रक्रिया कशी असते?
प्रिलिम्स परीक्षा
मेन्स परीक्षा
इंटरव्ह्यू
मेडिकल टेस्ट