District Civil Hospital Nashik Bharti 2025 – शिक्षण पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा यांचा तपशील खाली दिला आहे
District Civil Hospital Nashik Bharti 2025 – जिल्हा रुग्णालय जळगाव (Civil Hospital Nashik) येथे District AIDS Prevention and Control Unit (DAPCU) मार्फत Blood Bank Counselor आणि Lab Technician पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 07 जागांसाठी ही भरती MSACS (Maharashtra State AIDS Control Society) अंतर्गत कंत्राटी स्वरूपात होणार आहे
The District Hospital Nashik Recruitment 2025 has been officially announced for qualified candidates seeking government healthcare jobs in Maharashtra. Under the District AIDS Prevention and Control Unit (DAPCU) and Maharashtra State AIDS Control Society (MSACS), applications are invited for Blood Bank Counselor and Lab Technician posts on a contract basis. This Civil Hospital Nashik Bharti 2025 offers a great opportunity for candidates with the required educational qualifications and work experience to secure a government job in the medical sector.
The last date to apply for District Hospital Nashik Vacancy 2025 is 22 th August 2025, and the job location will be at District Civil Hospital, Nashik. Eligible applicants are advised to read the official notification, understand the application process, and submit their forms before the deadline to avoid rejection.

District Civil Hospital Nashik Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2025
नोकरीचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय नाशिक
भरती प्रकार: कंत्राटी (Contract Basis)
भरती तपशील (District civil Hospital Nashik Bharti 2025)
पदसंख्या आणि नावे:
पदाचे नाव | जागा |
---|---|
Blood Bank Counselor | 04 |
Blood Bank Lab Technician | 03 |
एकूण पदे | 07 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Eligibility Criteria)
District civil Hospital Nashik Bharti 2025 मध्ये खालील पदाचा समावेश आहे
1. Blood Bank Counselor (01 पदे)
शैक्षणिक पात्रता:
- Post Graduate in Social Work / Sociology / Psychology / Anthropology / Human Development
- संगणकाचे ज्ञान आवश्यक
- MS Office चा अनुभव
अनुभव:
- आवश्यक पात्रतेनंतर किमान 2 वर्षांचा अनुभव अनिवार्य
पगार (Monthly Salary): ₹21,000/-
2. Blood Bank Lab Technician (02 पदे)
शैक्षणिक पात्रता:
- Degree in Medical Laboratory Technology (MLT) किंवा Diploma in MLT
- 12वी उत्तीर्णनंतर MLT पूर्ण असणे आवश्यक
- डिग्री/डिप्लोमा मान्यताप्राप्त संस्थेतून असावा
- Para-Medical Council मध्ये नोंदणी आवश्यक असल्यास करावी
अनुभव:
- डिग्री: किमान 6 महिन्यांचा अनुभव आवश्यक
- डिप्लोमा: किमान 1 वर्ष अनुभव आवश्यक
- रक्तपेढी क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक
इच्छित पात्रता (Desirable)
- Post Graduate Degree
- MS Office चे प्राविण्य
पगार (Monthly Salary): ₹25,000/-
महत्वाच्या तारखा (Important Dates)
District civil Hospital Nashik Bharti 2025 खालील महत्वाच्या तारखा आहे . अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
- जाहिरात प्रसिद्धी दिनांक: 13 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 ऑगस्ट 2025 (5:00 PM)
अर्ज पद्धत (Application Process)
- अर्ज A4 Size Paper वर लिहावा.
- आवश्यक कागदपत्रांची स्वप्रमाणित छायांकीत प्रती संलग्न कराव्यात.
- अर्ज नोंदणीकृत टपाल / स्पीड पोस्ट / प्रत्यक्ष ऑफिसात जमा करता येईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address for Submission of Application):
District civil Hospital Nashik Bharti 2025 या भरती साठी पात्र उमेदवारांनी खालील पत्यावर अर्ज करा..
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिटचे कार्यालय (डी.ए.पी.सी.यू.),
जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल,
आउटरिच आर.एम.ओ. ऑफिसच्या बाजूला,
रेकॉर्ड रूमच्या वर,
त्रंबक रोड,
गोल्फ क्लब ग्राउंडजवळ,
जिल्हा नाशिक – पिन कोड: ४२२००२
अर्ज स्वीकारण्याचा वेळ:
सकाळी 10:00 ते सायं. 6:00 पर्यंत (फक्त कार्यरत दिवसांमध्ये, सुट्ट्यांमध्ये अर्ज स्वीकारले जाणार नाही
अर्ज अंतिम तारखेनंतर प्राप्त झाल्यास विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करताना महत्वाच्या सूचना:
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
- ईमेलद्वारे पुढील माहिती दिली जाईल (Hall Ticket, Interview Updates).
- अर्जामध्ये वैयक्तिक ईमेल आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा.
- अर्ज सादर करताना पूर्णपणे भरलेला असावा – अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- पात्र अर्जांची छाननी करून, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना बोलावले जाईल.
वयोमर्यादा (Age Limit)
- कमाल वयोमर्यादा: 60 वर्षे (जाहिरातीनुसार)
- कंत्राटी सेवेसाठी 62 वर्षांपर्यंत मुदतवाढ शक्य
District civil Hospital Nashik Bharti 2025 वरील वयोमर्यादा आवश्यक आहे.
नोकरीचे स्वरूप (Appointment Type)
- ही भरती कंत्राटी स्वरूपात असून सुरुवातीला 3 महिन्यांचे probation period राहील.
- यानंतर कार्यक्षमतेनुसार सेवेत वाढ केली जाईल.
- ही पदे तात्पुरती व कंत्राटी असून Project Director, MSACS चा निर्णय अंतिम राहील.
पगार व भत्ते (Salary and Allowances)
- Blood Bank Counselor: ₹21,000/- मासिक
- Lab Technician: ₹25,000/- मासिक
- T.A., D.A., H.R.A. यासारखे भत्ते दिले जाणार नाहीत.
महत्वाच्या लिंक (Important Links)
माहितीचा प्रकार | लिंक |
---|---|
जाहिरात PDF डाउनलोड | इथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज करा | पत्ता: Office of the District Aids Prevention & Control Unit, (D.A.P.C.U) District Civil Hospital, Beside Outrich R.M.O. Office, Above Record Room, Trambak Road, Near Golf Club Ground, Nashik Dist. Nashik Pin Code 422002 |
अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
Yariya वेबसाईट लिंक | yariyajobs.in |
District civil Hospital Nashik Bharti 2025 या भरती मधील पदाचे कामकाजाचे स्वरूप (Job Responsibilities)
पदाचे नाव व मुख्य जबाबदाऱ्या (Roles & Responsibilities |
---|
Counsellor |
• आरोग्यविषयक माहिती समजावून सांगणे |
• तपासणीनंतर योग्य मार्गदर्शन करणे |
• अहवाल व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे |
• विविध आरोग्य उपक्रमांमध्ये सहभागी होणे |
Lab Technician |
• वैद्यकीय उपकरणे चालवणे व देखभाल करणे |
• रिपोर्ट तयार करून डॉक्टरांना सादर करणे |
• सेफ्टी प्रोटोकॉल पाळणे |
• प्रयोगशाळेचे व्यवस्थापन व स्टॉक तपासणी करणे |
ही माहिती उपयोगी वाटली? तर शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सरकारी नोकरीच्या संधीबद्दल कळवा!
निष्कर्ष :
District civil Hospital Nashik Bharti 2025 -District AIDS Prevention and Control Unit, Jalgaon अंतर्गत जाहीर झालेली ही भरती आरोग्य क्षेत्रात सेवा देण्याची उत्तम संधी आहे. काउंसिलर व टेक्निशियनसारख्या जबाबदारीच्या पदांसाठी अनुभव, पात्रता आणि समर्पण असलेल्या उमेदवारांना ही भरती उपयोगी ठरू शकते. कंत्राटी स्वरूपात असली तरी अनुभव आणि भविष्यातील संधीसाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
District Hospital Nashik Recruitment 2025 या भरती साठी पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी अर्ज करा आणि पुढील अपडेटसाठी YariyaJobs.in वरील WhatsApp/Telegram चॅनेल्स जॉइन करा.
ईतर महत्वाच्या भरती जाहिराती :-
District civil Hospital Nashik Bharti 2025– वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ )
प्रश्न 1: जिल्हा रुग्णालय, नाशिक भरती 2025 मध्ये कोणती पदे जाहीर झाली आहेत?
उत्तर: या भरतीत काउंसिलर व लॅब टेक्निशियन ही पदे आहेत.
प्रश्न 2: एकूण किती रिक्त पदे आहेत?
उत्तर: एकूण 07 पदांसाठी भरती होणार आहे.
प्रश्न 3: ही भरती कायम स्वरूपात आहे का?
उत्तर: नाही, ही भरती कंत्राटी स्वरूपात आहे.
प्रश्न 4: अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे.
प्रश्न 7: निवड झाल्यावर किती पगार मिळेल?
उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना ₹20,000/- प्रति महिना मानधन दिले जाईल.
प्रश्न 6: अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: अधिकृत जाहिरात PDF आपण महत्त्वाच्या लिंक विभागातून डाउनलोड करू शकता.